साहित्य - ललित

हॅपी व्हॅलेंटाईनस् डे (कथा)

Category:

 

पर्वतीच्या मंदिरातुन दर्शन घेऊन मेधा बाहेर आली. काही पायऱ्या खाली उतरून नंतर बाजूच्या वाटेने चालत ती त्यांच्या नेहमीच्या जागी येऊन पोहोचली. खांद्यावर अडकवलेली पर्स आणि हातातली रेड हार्टच चित्र असलेली पिशवि तिथल्या दगडी कट्यावर ठेवून मेधा तिथून समोर दिसणाऱ्या पुण्याकडे पाहत होती.

साहित्य - ललित

द चेंज… (कथा) भाग-१

Category:

 

वेदला चहाच्या घोटाबरोबर वैदेहीचे विचार अस्वस्थ करु लागले… या जगात जशी पॉझिटिव्ह शक्ति आहे, तशीच निगेटिव्ह शक्तिही आहे. आणि त्याचमुळे या जगात चांगल्या गोष्टींबरोबर अनेक अमंगल अशा गोष्टी घडत असतात. पॉझिटिव्ह शक्ति म्हणजे देव, देवपण.. सुमंगल गोष्टी, तर निगेटिव्ह शक्ति म्हणजे भूत पिशाच्च, राक्षसीपणा.. अमंगल गोष्टी!

साहित्य - ललित

शालेय अभ्यासात नाटक (बालरंगभूमी माझ्या नजरेतून – भाग ६)

Category:

 

नाटक हा विषय २००८ पासून शालेय अभ्यासात आहे…हे अनेक पालकांना माहीत नव्हते.शाळांनी ही माहिती पालकांना कधीच दिली नाही.नैतिक भाषेत हे पातक आहे.असे पाप या पुढे घडू नये ही इच्छा.त्या साठी पालकांनी सतर्क राहून शाळेला प्रश्न विचारायला हवेत.नाटक शिकण्याचा मुलांचा हक्क त्यांना मिळवून द्यायला हवा.

साहित्य - ललित

ठाण्यातील स्त्रियांच्या चळवळी

Category:

 

ठाणे येथे 2010 मध्ये झालेल्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या ‘श्रीस्थानक’ या स्मरणिकेत प्रकाशित झालेला नितल वढावकर यांचा हा लेख… लेखातील संदर्भ 2010 मधील आहेत.

साहित्य - ललित

बालनाट्य उद्याचे (बालरंगभूमी माझ्या नजरेतून – भाग ५)

Category:

 

आजची बालनाट्य मोठी माणसं लिहितात.तेच बसवतात.लहान मुलांना फक्त अभिनय करायचा असतो.तोही अभिनय कसा करावा,हे मोठेच शिकवतात.लहान मुले मोठ्यांची नक्कल करत मोठ्यांचा अभिनय करतात. सर्कशीत प्राण्यांकडून वेगवेगळी कामे करून घेतात.ते बघून प्रेक्षक कौतुकाने टाळ्या वाजवतात….आजचे बालनाट्य हे असेच सर्कशीचा प्रकार आहे.आजच्या बालनाट्यात मुलांचा सहभाग हा कळसूत्री च्या बाहुल्या प्रमाणे आहे.मुलांना बालनाट्याकडे आकर्षित करायचे असेल तर मोठ्यांनी “दरवेशी”च्या भूमिकेतून आधी बाहेर पडायला हवं…

साहित्य - ललित

भिकारी (कथा)

Category:

 

लाकूडवखारवाल्या साखरपेकरानी घरात प्रवेश करत असताना मागं वळून बघितलं. अंगावरच्या कपड्यांची लक्तरं झालेला, दारुच्या नशेत असल्यासारख्या डोळ्यांचा आणि दाढीच्या वाढलेल्या खुंटांमधून करपलेले गाल दिसत असलेला माणूस फाटकाबाहेर उभा राहून हात पुढं करून बोलत होता. साखरपेकराना त्या भिकाऱ्याला कुठंतरी बघितल्यासारखं वाटलं.

साहित्य - ललित

बालनाट्याची पुढील दोन दशके(२००० ते २०२०) (बालरंगभूमी माझ्या नजरेतून – भाग४)

Category:

 

रत्नाकर मतकरी यांच्या पुढाकाराने ठाण्यातील कामगार वर्गातील मुलांसाठी वंचित बाल नाट्य रंगभूमी सुरू करण्यात आली.बालनाट्य चळवळ तळागाळातील मुलापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी ठाण्यातील काही निष्ठावंत रंगकर्मींनी बजावली.

लेखसंग्रह

ठाणे जिल्ह्यातील पत्रकारिता

Category:

 

ठाणे जिल्ह्याची पत्रकारिता ही तब्बल दिडशे वर्षांची जुनी आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील ठाणे जिल्ह्याचे पहिले ज्ञात मराठी साप्ताहिक म्हणून ‘अरुणोदय’ वृत्तपत्राचा उल्लेख करावा लागेल. स्वातंत्र्य मिळण्याच्या ८१ वर्ष आधी आणि मुंबईत मराठी वृत्तपत्रांची सुरुवात झाल्यानंतर जवळपास ३४ वर्षांनी ठाणे शहरात पहिले वृत्तपत्र सुरू झाले. काशिनाथ विष्णू फडके यांनी हे पत्र सुरू केले. २२ जुलै १८६६ रोजी पहिला अंक प्रसिद्ध झाला.