पतंग
Category:
साहित्य - ललितसंक्रांतीचा दिवस असतो. एक आई आणि तिचा लहान मुलगा घराच्या गच्चीवर पतंग उडवायला जातात. आईने मुलासाठी छान रंगीत पतंग आणलेला असतो. मांजा बांधून आई आणि मुलगा पतंग उडवायला लागतात.
Category:
साहित्य - ललितसंक्रांतीचा दिवस असतो. एक आई आणि तिचा लहान मुलगा घराच्या गच्चीवर पतंग उडवायला जातात. आईने मुलासाठी छान रंगीत पतंग आणलेला असतो. मांजा बांधून आई आणि मुलगा पतंग उडवायला लागतात.
Category:
साहित्य - ललितएक पती पत्नी कायद्याने विभक्त झाले होते. आता त्यांचे रहाते घर त्यांच्या कामाचे नव्हते. ती तिच्या आई बाबांकडे निघून गेली. याला ते घर विकून दुसरे घर घ्यायचे होते. त्या घरातल्या आठवणी त्याला पुसून टाकायच्या होत्या.
Category:
साहित्य - ललितसुमारे तीस एक वर्षापूर्वीची गोष्ट. आते-बहिणीच्या लग्नाच्या निमित्ताने पुण्यनगरी गेलो होतो. कॉलेजचं शिक्षण चालू होतं. लग्न समारंभाला जाताना प्रवासखर्च, आहेराचा भुर्दंड, रजा यांची डोक्याला विवंचना नव्हती.
Category:
साहित्य - ललितCategory:
साहित्य - ललितएका मैदानात तिरंदाजीचा खेळ चालू असतो. एका विशिष्ठ तिरंदाजाचे कौशल्य सराहनीय असते. सगळे लोक त्याची वाहवा करत असतात. त्या घोळक्यातला एकच माणूस प्रत्येकवेळी म्हणत रहातो “हा तर सरावाचा भाग आहे. ‘
Category:
साहित्य - ललितएक लहान मुलगी एका ऊंच पहाडावर चढत असते. तिचे घर त्या पहाडाच्या पलिकडे असते. तिच्या पाठीवर एक लहान मुलगा असतो. पहाड चढायला फार कठीण असतो.
Category:
साहित्य - ललितCategory:
साहित्य - ललितदुदैवाने एक दिवस आश्रमात ध्यानधारणा चालू असताना एक मांजर खारीपाशी गेली आणि तिने तिला खाऊन टाकले. ते पाहून सगळेच हळहळले. रमण महर्षिंनी तिच्या पिल्लांना मायेने उचलून एका पिंजऱ्यात ठेवले. तो पिंजरा उपासनेच्या कक्षात ठेवला ज्यायोगे त्या पिल्लांवर उपासनेच्या दरम्यानही लक्ष ठेवता येईल.
Category:
साहित्य - ललितवाणी तिच्याकडे नखशिखांत पहातो. ती बाई तशी फाटकीच दिसत असते. हिचा नवरा लवकर बरा नाही झाला किंवा आजारपणातच दगावला तर माझे पैसे परत मिळण्याची काहीच शक्यता नाही असा विचार करुन तो त्या बाईला फटकारतो. “माझ्या दुकानाच्या बाहेर हो. तुला मी काही देणार नाही. तू माझे पैसे परत करु शकशील असे मला वाटत नाही.”
Category:
साहित्य - ललितएक दिवस सकाळी बायको नवऱ्याला नाश्ता देत असते. नवरा नाश्ता खाता खाता तिला शांतपणे म्हणतो “मला तुझ्याकडून घटस्फोट हवा आहे. आपले नाते आता शिळे झाले आहे. माझे माझ्या ऑफिसमधल्या एका मुलीवर प्रेम आहे. मी तिच्याशी लग्न करणार आहे.”
Copyright © 2025 | Marathisrushti