अशीही नोकरी
Category:
साहित्य - ललितएका जगप्रसिध्द कंपनीला सि.ई.ओ. हवा असतो. त्यांचा सि. ई. ओ. निवृत्त होणार असतो. तोच नवीन सि. ई. ओ. ची मुलाखत घेणार असतो. परंतु मुलाखत ऑनलाईन होणार असते.
Category:
साहित्य - ललितएका जगप्रसिध्द कंपनीला सि.ई.ओ. हवा असतो. त्यांचा सि. ई. ओ. निवृत्त होणार असतो. तोच नवीन सि. ई. ओ. ची मुलाखत घेणार असतो. परंतु मुलाखत ऑनलाईन होणार असते.
Category:
साहित्य - ललितबुध्दीला चालना देणाऱ्या प्रशिक्षणाचा एक कार्यक्रम चालू होता. प्रशिक्षक तिथे जमलेल्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांना वेगवेगळे नुस्खे समजावून सांगत होता. संवाद कसा महत्वाचा आहे हे पटवून देत होता.
Category:
साहित्य - ललितएडी जरी अशा गुन्हेगारीच्या साम्राज्याबरोबर गुंतलेला असतो तरी तो त्याच्या मुलाला चांगली मूल्ये द्यायचा प्रयत्न करत असतो. चांगले काय, वाईट काय हे शिकवायचा प्रयत्न करत असतो. अर्थात तो आपल्या मुलासमोर स्वतःचे चांगले नाव अथवा आदर्श ठेवू शकत नसतो. त्याचे शल्य त्याला सतत बोचत असते.
Category:
साहित्य - ललितगोष्ट अगदी खरीखुरी आहे. एका बाईला खूप प्रयत्नांनी बाळ होते. परंतु जन्मतःच त्याच्या हृदयामध्ये छिद्र असल्याचे डॉक्टरांना जाणवते. डॉक्टर त्या बाईला जेवढी मदत करता येईल तेवढी करतात. परंतु बाळाची तब्येत सुधारत नाही. डॉक्टर तिला मोठ्या हॉस्पिटलमध्ये बाळाला घेऊन जाण्याचा सल्ला देतात.
Category:
साहित्य - ललितएका बागेत एक माणूस भर दुपारी एकटा बसलेला असतो. दिसायला अगदी फाटका, तब्येतीने अगदी क्षीण आणि अगतिक दिसत असतो. कोणाचेच त्याच्याकडे लक्ष नसते. त्याच्याकडे बघून तो फार दिवस जेवला नसावा असेही वाटत असते.
Category:
साहित्य - ललितमाझे माहेर’ या दोन शब्दात किती प्रेम, माया, आपुलकी, अणि आदर सारं काही भरुन राहीलं आहे. बहिणाबाई चौधरी यांनी त्यांच्या ‘मन’ या कवितेत म्हटलंच आहे की ‘मन वढाय वढाय जसं पिकातलं पाखरु, व्हत आता भुईवर गेलं क्षणात आभायात ‘ त्यांनी म्हटल्याप्रमाणे मन एका क्षणात जसं जमिनीवरून आभाळात जात अगदी तस्सच माझं मन एका क्षणात अलिबागला पोचतं.
Category:
साहित्य - ललितपोस्टमनची आणि त्या मुलीची हळूहळू चांगली दोस्ती जमली. दिवाळी जवळ आली होती. पोस्टमनला काय द्यावे याचा विचार ती मुलगी करत होती. तिला एक युक्ती सुचली. पत्र घेण्यासाठी दार उघडल्यावर तिला रोज दिसायचे की पोस्टमनची पावले मातीत उमटली आहेत.
Category:
साहित्य - ललितदोघी मैत्रिणी बोलत असतात. दोघी गृहिणी असतात. एक जण दुसरीला सांगते “अगं, मी ड्रायव्हिंग लायसेन्स काढायला गेले तर तिथल्या अधिकाऱ्याने मला विचारले तुमचा व्यवसाय काय? मी म्हणाले मी आई आहे” त्याने तुच्छपणे माझ्याकडे पाहिले आणि तो म्हणाला “म्हणजे तुम्ही काही उद्योगधंदा करत नाही तर तुम्ही नुसत्याच गृहिणी आहात.
Category:
कथा साहित्य - ललितअकबर बादशहाच्या पदरी अनेक सरदार होते. एका सरदाराला उंची दागिने घालण्याचा शौक होता. त्याच्या अंगावर नेहमी हिया-मोत्यांच्या माळा झगमगत असत.
Category:
साहित्य - ललितCopyright © 2025 | Marathisrushti