बाबूजींचे आशीर्वाद
Category:
साहित्य - ललितCategory:
साहित्य - ललितCategory:
साहित्य - ललितमी विचार करत होते की आईची शिकवण व संस्कार याची जाण ठेवणारी मुलगी व गुलाबाचे फूल देऊन न फसवणारा. आणि विश्वास घात न करणारा मुलगा ज्या घरात केवळ आईच्या संस्कारामुळे असे निभावेल असा मुलगा घरोघरी असेल तोच दिवस खऱ्या अर्थाने रोझ डे म्हणजे गुलाब दिन असेल. आणि मला आता जाणवल आहे की देवाला फूल वाहून जे पुण्य मिळाले असते तेवढेच आता हे सगळं पाहून मिळाले आहे.
Category:
साहित्य - ललितप्रमोशन मिळाल, ग्रेड वाढली तसं तो ‘वन आर.के.’ मधून ‘वन बी.एच.के’ क्वार्टर साठी एलिजिबल झाला. तसा अर्ज केल्यावर थोड्याच दिवसांत त्याला वन बी.एच.के. क्वार्टर मिळाला, आणि आठवडाभरात तो नवीन क्वार्टरमधे रहायला गेला.
Category:
साहित्य - ललितCategory:
साहित्य - ललितमी तेव्हा बारा वर्षांचा असेन. मला मेहंदी हसन कोण ते माहित नव्हते. या गाण्याला गजल म्हणतात हे ठाऊक नव्हते. उर्दू भाषेशी माझा दुरूनही संबंध नव्हता. त्यामुळे शब्दांचा अर्थही नीटसा उमगत नव्हता. पण मी वेड्यासारखा ऐकत होतो पुन्हा पुन्हा. मला इतके नक्की जाणवले होते की, या जगात सर्वात सुंदर काही असेल तर ते हेच. ती संध्याकाळ माझ्या मनावर ‘गझल’ हे नाव कोरून गेली.
Category:
साहित्य - ललितअंधारी रात्र, थंडी पडली होती. पंधरा वर्षांपूर्वी अशाच एका हिवाळी रात्री आपण दिलेल्या पार्टीची आठवण करत राष्ट्रियीकृत बँकेचा सीनियर मॅनेजर धनानंद शतपावलीच्या येरझाऱ्या घालत होता. बुध्दिमान म्हणून गणले जाणारे बरेच मित्र होते त्या पार्टीत. गप्पागोष्टी, चर्चा होत होत्या त्याही गंमतीदार, लालित्यपूर्ण अशा. मृत्युदंड असावा की नसावा हा एक अहमहमिकेच्या वादविवादाचा विषय होता.
Category:
साहित्य - ललितCategory:
साहित्य - ललितया एक हजार कार्यक्रमांच्या दीर्घ प्रवासात सतत तीस वर्षे ज्यांनी मला साथ दिली आणि कायम पाठिंबा दिला, त्या रसिक प्रेक्षकांचे ऋण तर मी फेडूच शकत नाही. त्यांच्या ऋणात राहणेच मी पसंत करेन. ज्याने माझा हा प्रवास जवळून पाहिला आहे, असा आजचा आघाडीचा संगीतकार कौशल इनामदार याने त्याची अनेक कामे बाजूला ठेऊन या पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिली म्हणून त्याचे आभार मानतो.
Category:
साहित्य - ललितCategory:
साहित्य - ललितआता सामान्य माणूस किती दगदग करतो घड्याळाच्या तालावर नाचत धावपळ.प्रवास.काळजी. जबाबदारी आणि मग निवृत्ती. आजारपण. वार्धक्य हे सगळे चुकलेले नाही. देशासाठी लढणारा. तळहातावर जीव घेऊन परिस्थितीशी सामना करणारा सैनिक जायबंदी होतो आणि जन्मभर व्हिलचेअर. आणि म्हणतो कसा बचेंगे तो और भी लढेंगे..
Copyright © 2025 | Marathisrushti