हे कसले जगणे
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाहे कसले जगणे …
मीपण छळते क्षणाक्षणाला
विझेल का हे
तिच्या स्तनाच्या मऊ उशीला
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाहे कसले जगणे …
मीपण छळते क्षणाक्षणाला
विझेल का हे
तिच्या स्तनाच्या मऊ उशीला
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाही वात्रटीका आहे , लिहावी वाटली ,पटली म्हणुन लिहीली.
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाजीवन एक प्रवास मानवा, जीवन एक प्रवास
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाश्री. शिव मानस पूजा
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाभगवान श्रीकृष्ण
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाएकदा एका अस्वलाने झाडामागे लपून सिंहाला जंगलात फिरताना पाहिलं.
जंगलचा राजा सिंह जंगलात रुबाबात फिरे. थोडसं चालून मग पुन्हा एकदा मागे वळून बघे.
अस्वलाला वाटलं…
‘आपण ही जंगलचा राजा व्हावं.
सिंहासारखं रुबाबात फिरावं.’
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाराम ते जिन्ना प्रवास झाला, पण सत्ता काही हाती आली नाही
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकातुकोबा,या नाठाळांच्या माथी काठी हाणा….
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकानेहमीसारखीच मी यवतमाळला गेले. मधून मधून चक्कर होते, कारण यवतमाळ माझं माहेर. पस्तीस वर्षांपूर्वी बाबांनी हे नवीन घर बांधलंय. पण आता ठरवलं, की या वेळी आपण जुन्या घरी जाऊ या, ज्या घरात माझा जन्म झाला. उमलत्या वयाची 17 वर्ष घालवली. त्या घराकडे या 35-40 वर्षांत आपण फिरकलोच नाही.
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाएकदा एका थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विषय होता गरिबी. खरं तर ‘गरिबी’ या शब्दाशी ज्यांचा त्यांच्या अल्पशा हयातभर संबंध आला असल्याची शक्यता नव्हती.
Copyright © 2025 | Marathisrushti