चुकीची गाडी विवेक पटाईत राम ते जिन्ना प्रवास झाला, पण सत्ता काही हाती आली नाही Save to Read Laterराम राम जपत तो अयोध्येला निघालागाडी चुकीची पकडली जिन्ना जिन्ना जपत तो कराचीत उतरला दिल्लीची गाडी मात्र नेहमीच हुकली — विवेक पटाईत Author sachingadkarisachingadkari This is editor1 Post Views: 67 Authorलेखकाबद्दल sachingadkari (29578 लेख)This is editor1 सर्व लेख पहा → विवेक पटाईत