साहित्य - ललित

जैसे देणे तैसे घेणे (सुमंत उवाच – ७९)

Category:

 

आपण जे कर्म करतो, त्याची परतफेड याच जन्मात करावी लागते. म्हणून म्हटले जाते की जेवढे पाप करावे तेवढे मरण सोपे नाही.

साहित्य - ललित

अधांतरी साकव कसा पार होई (सुमंत उवाच – ७८)

Category:

 

प्रवाह कसा पार करायचा, हा प्रश्न या जगातल्या प्रत्येक व्यक्तीला केव्हा ना केव्हा पडतोच, मग तो नदीचा प्रवाह असेल, जगण्याचा प्रवाह असेल अथवा अजून कसला प्रवाह असेल.

साहित्य - ललित

फाटक्या खिशाला वाटे (सुमंत उवाच – ७७)

Category:

 

केवळ मोठाली घरे, गाड्या, महागातले कपडे, पायातल्या ब्रॅण्डेड चपला- शूज, हातातली महागडी घड्याळं, फोन, लॅपटॉप हे सगळे असले किचं माणूस सुखी होतो किंवा असतो असे मानणे मूर्खपणाचे आहे.

साहित्य - ललित

स्वार्थ जगण्या सृष्टी निर्मिली (सुमंत उवाच – ७६)

Category:

 

मला हे जगायचे आहे, मला हे करायचे आहे म्हणून त्यासाठी मला काय काय करावे लागेल? ह्याचा विचार करून तसे वागणे म्हणजे स्वार्थ होतो का? आणि एखाद्या गोष्टीला जुगारून त्यापलिकडे काही करणे याला स्वार्थ म्हणतात का?

साहित्य - ललित

बोल कैसें ते स्तुतीचे (सुमंत उवाच – ७५)

Category:

 

स्तुती करताना मनापासून केली की त्याला कोणत्याही बंधनात आणता येत नाही तसेच शब्दांना भावनिक जोड मिळाली की सुरांना सुद्धा शरण यावं लागतं.

साहित्य - ललित

गडगडाट नभी सारखा (सुमंत उवाच – ७३)

Category:

 

आवाज चढला किंवा बोलण्याचा बाज बदलला की समोरचा व्यक्ती त्याच्या वर वीज कडाडल्या प्रमाणे बोलू लागतो. पण राग ही एक शरीरातील महत्वाची भावना आहे आणि ती व्यक्त होणे फार महत्वाचे असते हेही समजून घेणे महत्वाचे.

साहित्य - ललित

मोह, कर्म, मोक्ष बाजू तीन (सुमंत उवाच – ७२)

Category:

 

माणसाला जगायला तीन गोष्टी पुरतात त्या म्हणजे एखाद्या गोष्टीचा मोह, त्या साठी केलेले कर्म, आणि मग त्यातून मिळणाऱ्या सुखाने प्राप्त होणारा मोक्ष.

साहित्य - ललित

भगवंता पुसे मनातली खंत (सुमंत उवाच – ७१ )

Category:

 

भक्ती करताना मनात हेतू बाळगून ती करणे भक्तपणाला मारक आहे तर माणसाशी माणुसकीने वागणे हेही अध्यात्मच.

साहित्य - ललित

माता, भगिनी, सौ साऱ्या (सुमंत उवाच – ७०)

Category:

 

आजचा दिवस खूप चांगला आणि योग्य आहे असे प्रमाण मानून आजपासूनच आपल्या आयुष्यात असलेल्या गौरीला, समाजातल्या कित्येक गौरींना वासनेचे बळी पाडण्याऐवजी त्यांना प्रेमाचे, आपुलकीचे कवच अर्पण करा. श्री गणेश आपल्यावर नक्की प्रसन्न होतील.