निद्रा नाश करुनि होते ते काय (सुमंत उवाच – ६९)
Category:
साहित्य - ललितझोपच येत नाहीये, झोपच येत नाही अजिबात रात्री. काय करावं कळत नाही, अख्खी रात्र विचारांमध्ये जाते. सुचतंच नाही काही, नुसता डोक्याचा भुगा झालाय. काहीतरी गडबड आहे डोक्यात त्याशिवाय हे असं होणार नाही.