जेष्ठ नागरिकांचा साथी – जेष्ठमध
Category:
लेखसंग्रहज्येष्ठमध हे बहुगुणी औषध असून त्याचा वापर पित्तनाशक म्हणून देखील केला जातो. तसेच यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि बुद्धी देखील तेजस्वी बनते. ज्येष्ठमध वात आणि कफच्या समस्येवर देखील उपयुक्त आहे.
Category:
लेखसंग्रहज्येष्ठमध हे बहुगुणी औषध असून त्याचा वापर पित्तनाशक म्हणून देखील केला जातो. तसेच यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि बुद्धी देखील तेजस्वी बनते. ज्येष्ठमध वात आणि कफच्या समस्येवर देखील उपयुक्त आहे.
Category:
लेखसंग्रहहिमालयाच्या पायथ्याशी ते अगदी थेट काश्मीरपर्यंत सफरचंदाची झाडे सापडतात. कोकणात जसे आवळ्याची झाडे प्रत्येक ठिकाणी सापडतात. अगदी त्याचप्रमाणे दक्षिण आफ्रिकेत गाजर हे गरीबाचे पूरक अन्न अगदी त्याचप्रमाणे काश्मीर ते हिमाचल प्रदेशापर्यंत सफरचंदाची झाडे पसरलेली असतात. असेच अमेरिकेत लोक आदिवासी जमाती राहात असत अगदी त्याचप्रमाणे भारतीय गरीब लोक सफरचंद खात असत.
Category:
लेखसंग्रहफळांचा राजा म्हणजे आंबा. यालाच जास्त महत्त्वाचे आहे. भारतातच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातही आंब्याचे प्रमाण वाढत आहे. खुद्द अमेरिकेत १७व्या शतकात आंबा आला. एवढेच नाही तर संबंध युरोपातही आंब्याचा विस्तार झाला. आंब्याची चव, गोडी या कारणामुळे आंब्याला राजा म्हटले जाते.
Category:
लेखसंग्रहसाधारणपणे कोणतेही सुके फळ किंवा सुका मेवा नेहमी शक्तिवर्धक असतात. त्यात विशेषतः चुना, प्रथिने, खनिज द्रव्ये यांचा फार मोठ्या प्रमाणावर असतात. अगदी त्याचप्रमाणे हिमालय प्रदेशातही बरेच अक्रोड सापडतात. तसेच मध्य आशिया प्रदेशात अक्रोड अनेक पर्वतावर तसेच दक्षिण युरोपातही अक्रोड बऱ्याच प्रमाणात सापडतात.
Category:
लेखसंग्रहहिवाळा हा सर्वांचा आवडता ऋतू आहे. महाराष्ट्रातील हिवाळा हा उत्तर भारतातील थंडी पेक्षा खूपच सुसह्य व गुलाबी म्हणण्या इतपत आनंददायी असतो. या दिवसात ना पावसाची पिरपिर ना उन्हाच्या झळा.
Category:
लेखसंग्रहताकाला आयुर्वेदात तक्रम असे म्हणतात. ताक हे एक अमृत आहे कारण ताकाला अनेक प्रकारचे फायदे असतात. तसेच ताक कसे बनवितात याची सोपी रीतही आयुर्वेदात सांगितली आहे.
Category:
लेखसंग्रहअगदी हिमालय, काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत मेथी सर्वत्र आढळते. तसेच ते श्रीलंकेपासून ते मध्य आशिया खंड, युरोप आणि अनेक आफ्रिकन खंडात हे प्रचलित आहे. आयुर्वेदात जरी हे मान्य केले तरी आज अनेक देशात मेथीचे बाबतीत संशोधन चालूच आहे. तरीही आयुर्वेदात मेथीला फार महत्त्व प्राप्त झाले आहे. मेथीमुळे मधुमेह व रक्तदाब यांना अटकाव होतो, असा शोध आयुर्वेदात लावला होता. तसेच मेथी हे नुसते भाजी नसून ते अत्यंत महत्त्वाचे औषधही आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti