लेखसंग्रह

हृदयविकाराची प्राचीन कहाणी

Category:

 

ज्ञात मानवी इतिहासात डोकावले असता असे दिसून येते की हृदय-रोग हा जवळपास सर्वत्र आढळून येतो. जवळपास ३५०० वर्षांपूर्वी इजिप्तमध्ये मानवी संकृती होती व ती अत्यंत प्रगत होती. तेव्हा देखील हृदय-रोगाने मृत्यू ओढवत होते असा पुरावा संशोधकांना सापडला आहे.

लेखसंग्रह

हृदय – प्रत्यारोपणाची पन्नास वर्षे

Category:

 

आज आपण हार्ट- ट्रान्स्प्लांट (हृदय-प्रत्यारोपण) बद्दल बोलतो. अगदी साध्या भाषेत बोलायचे तर एका जिवंत माणसाच्या शरीरातील निकामी हृदय काढून त्याजागी दुसरे सुस्थितीतील हृदय बसविणे व ते चालते करणे ही प्रक्रिया म्हणजे हृदय-प्रत्यारोपण!३ डिसेंबर १९६७ रोजी दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन शहरात, ग्रुटे शुर रुग्णालयात, डॉ ख्रिश्चन बर्नार्ड यांनी पहिली हृदय-प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली त्या घटनेला गेल्या वर्षी पन्नास वर्षे पूर्ण झाली.

लेखसंग्रह

गायत्री मंत्र आणि आयुर्वेद

Category:

 

गायत्री मंत्राचा जप करताना जीभ आणि ओठदेखील न हलवता मनातल्या मनात करायचा आहे असे शास्त्र सांगत असताना बॉलिवूड गाण्याच्या धर्तीवर तो मंत्र लावून आपण काय साध्य करतो बरं?

लेखसंग्रह

तुम्ही वैद्य लोक स्वतः पथ्य पाळता का हो?

Category:

 

असा प्रश्न ज्यांच्या मनात येतो त्यांनी “वैद्य काय सांगतो ते खावे अथवा टाळावे; तो स्वतः काय खातो याची चिकित्सा करत बसू नये.” हे भरतवाक्य कायम ध्यानी ठेवावे.

लेखसंग्रह

उभ्या उभ्या’ खाणे

Category:

 

टेबल- खुर्चीच्या वापरापेक्षा जमिनीवर आसन टाकून त्यावर मांडी घालून बसणे ही जेवणाची आदर्श स्थिती आहे. येता जाता उभ्याउभ्याने जेवण्यासाठी आपण काही घोड्यासारखे प्राणी नाही हे कायम लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

लेखसंग्रह

दिल खोल के छिंको यारो

Category:

 

आयुर्वेदाने शिंक हा ‘अधारणीय वेग’ म्हणजे अडवून ठेवू नये अशी शारीर प्रक्रिया आहे असे सांगितले आहे. त्यामुळे शिंक आल्यावर आल्यावर ती दाबून ठेवू नये. मोकळेेपणाने शिंकावे. त्याचप्रमाणे मुद्दाम शिंका काढूदेखील नयेत. याकरताच वरील उपाय सांगितले आहेत. मुद्दाम शिंका काढल्याने वात वाढतो. तपकीर ओढण्याची सवय असणाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे!

लेखसंग्रह

आचार्य चरकांची दूरदृष्टी

Category:

 

आपल्या आजूबाजुची सद्यपरिस्थिती पहा; आचार्य चरकांची ‘दूरदृष्टी’ काय होती ते लक्षात येईल. किंवा अशा अवैद्यांचा इतिहास हा आयुर्वेदात कोणतीही ‘डिग्री’ देण्याची पद्धत नव्हती तेव्हापासूनचाच आहे हे लक्षात येईल!

लेखसंग्रह

कर्मयोगी

Category:

 

आम्हाला ज्ञान देणारा आयुर्वेद आणि फळ देणारे भगवान धन्वंतरी. आम्ही वैद्यगण केवळ निमित्तमात्र. माझ्यासहच बहुतांशी वैद्य ‘तुमच्या औषधाने’ या शब्दांवर अडतात; ‘माझ्या नाही – आयुर्वेदाच्या’ असं तुम्हाला झटकन सुचवतात!

लेखसंग्रह

सेकंड ओपीनियन

Category:

 

सेकंड ओपीनियन म्हणजे एखाद्या निर्णयाबद्दल त्या क्षेत्रातल्या अन्य एका तज्ज्ञाचे मत घेणे. प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीचे ज्ञान असतेच असे नाही; शिवाय कित्येकदा अशा सल्ल्याने काही नवीन दरवाजे आपल्यासाठी उघडू शकतात. याकरताच वैद्यकीय क्षेत्रात तरी या सेकंड ओपीनियनला अनन्यसाधारण महत्व आहे.