लेखसंग्रह

पथ्य

Category:

 

आपले वैद्य जे पथ्य सांगतात त्यांमागे काही कारणं असतात हे नेहमी लक्षात ठेवा. पथ्य पाळणाऱ्या मनुष्याला औषधांची गरजदेखील पडत नाही असं सांगणारं एकमेव शास्त्र म्हणजे आयुर्वेद.

लेखसंग्रह

डिलिव्हरीनंतर नेमकं काय कराल; काय टाळाल?

Category:

 

पिढ्यानपिढ्या या देशातले लोक बाळ-बाळंतीणीची व्यवस्थित काळजी घेत आहेत. ते जणू मूर्खच होते असे चित्र रंगवून परदेशी कंपन्यांच्या चकचकीत वेष्टनातली ‘बेबी किट्स’ वा ‘टॉनिक’ गळ्यात मारण्याच्या उद्योगांपासून सावधान!!

लेखसंग्रह

मंत्र आणि आयुर्वेद

Category:

 

आयुर्वेदीय औषधोपचारांसहच मंत्रचिकित्सेचा वापर केल्यास ‘अधिकस्य अधिकं फलम्|’ हे नक्की. आज मंत्रांचा आरोग्यावरील परिणाम या विषयात संशोधने सुरु आहेत. या विषयात अभ्यास आणि प्रयोग होणे महत्वाचे आहे. त्यावरून निघणारे निष्कर्ष मोलाचे ठरतील असे वाटते.

लेखसंग्रह

उन्हाळी’ सर्दी

Category:

 

उन्हाळी असो वा हिवाळी; सर्दी ही सर्दी असते. असा विचार स्वाभाविकपणे आपल्यापैकी काहींच्या मनात येईल. आयुर्वेदानुसार मात्र तसे नसते. विविध ऋतूंत होणारी सर्दीदेखील विविध कारणांमुळे होत असते आणि या कारणांनुसारच तिचे उपचारदेखील बदलत असतात.

लेखसंग्रह

IUI – मुलं तयार करण्याचा कारखाना (?!)

Category:

 

मुळात ‘सुज्ञपणे’ IUI चा उपयोग केला जातो का? याचं प्रामाणिक उत्तर शोधण्याचा प्रयत्न ज्याचा त्याने करावा. इथे त्या प्रक्रियेवर सरसकट आक्षेप नसून त्याचा बाजार माजवण्यावर आहे. शरीरसंबंधातून मुलं होणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यासाठी IUI वा त्यापुढील IVF हे काही मार्ग नव्हेत वा वर उल्लेख केल्याप्रमाणे मुलं तयार करण्याचे कारखानेदेखील नव्हेत.

लेखसंग्रह

डिहायड्रेशन अर्थात शरीरातील पाणी कमी होणे

Category:

 

उन्हाळ्यात विशेषतः देशावर वा कोरड्या प्रदेशांत होणारा त्रास म्हणजे डिहायड्रेशन अर्थात शरीरातील पाणी कमी होणे हा होय. बाहेरील तापमानाप्रमाणे शरीराचे तापमान बदलणे आणि आपल्याला वातावरणाशी समायोजित ठेवणे याकडे आपल्या शरीराचा नैसर्गिक कल असतो.

लेखसंग्रह

बैठे बैठे सावधान

Category:

 

शाळेच्या शारीरिक शिक्षणाच्या तासाला असं काहीसं ऐकल्याचं आठवत असेल नं? अशी सूचना येताच पाठकणा ताठ करून आणि सावरून बसलं जायचं. बसणं…..आपल्याला नित्यानेमाची असलेली क्रिया.