लेखसंग्रह

अमेरिका-अफगाणिस्तान सुरक्षा करार

Category:

 

एका आठवड्या पेक्षा जास्त दिवस होऊनही “शटडाउन”चे शटर न उघडल्यामुळे अमेरिकेचे देशातील आणि परकीय देशांबरोबरील बरेचसे आर्थिक आणि सामाजिक व्यवहार ठप्प होण्याच्या मार्गावर असताना जगातील सर्वच मिडिया, पत्रकार, आर्थिक आणि राजकीय विश्लेषक यांचे लक्ष लागून राहिलेला अमेरिका आणि अफगाणिस्तान यांच्यातील द्वीपक्षीय सुरक्षा करारातील बहुतांश मुद्यांवर एकमत झाल्याने आणि करार लौकरच संपन्न होण्याची चिन्हे आहेत असे खुद अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री केरी आणि अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष करझाई यांचे म्हणणे आहे.

लेखसंग्रह

झुरळांची दूर-दृष्टी

Category:

 

चीन मधील एक कोटी झुरळं पळालित या वृत्ताला समस्त दुनियेनं झुरळ अंगावर पडल्यावर आपण जसं झटकून टाकतो,तसं झटकून टाकलं.त्यामुळे या अद्वितीय आणि अद्भूत घटनेची चर्चा फारशी झाली नाही. माध्यमांना ती घडवावी सुध्दा वाटली नाही.

लेखसंग्रह

स्साला एक झुरळ

Category:

 

चीनमधून पळून गेलेल्या एक कोटी झुरळांची थिअरी क्रमांक एक आपण गेल्याच आठवड्यात बघितली. हा विषय घनगंभीर असल्यानं याची थिअरी क्रमांक दोन सुध्दा राहू शकते. प्रश्न संख्येचा आहे. एक कोटी ही  संख्या अबब करायला लावणारी अशीच.एक कोटीचे नाणे आपल्या समोर टाकले तर आपले फुफ्फुसच ऑफ व्हायचे.

लेखसंग्रह

नियमानुसार काम की कामानुसार नियम?

Category:

 

रावसाहेब म्हणजे नियमांचा पक्का माणूस. सगळे नियम तोंडपाठ . त्यांनी नियम सांगणे सुरु केल्यावर भाऊसाहेबांची बोलती बंद झालीच पाहिले. बॉस-साहेबांचा तर प्रश्नच नसे.मला सांगू नका. काम कसे होईल ते बघा.

लेखसंग्रह

राजा दिनकर केळकर संग्रहालय, पुणे

Category:

 

१९२२ साली एका खोलीच सुरू झालेला हा अद्भुत संग्रहालय संसार वाड्याच्या वाड्याच्या सार्‍या दालनातून फोफावला आणि कीर्ती सुगंध तर परदेशातही दरवळला. राणी एलिझाबेथ यांनीही हे वैभव पाहून आनंदोद्गार काढले होते.

लेखसंग्रह

स्वस्त, मस्त आणि आकर्षक खेळणं!

Category:

 

आपल्या देशात ६०-७० वर्षापूर्वी रेडिओ, फ्रीज, टीव्ही, मोटार, फोन या चैनीच्या वस्तू म्हणून पहिल्या व वापरल्या जात होत्या. तसेच ज्याच्या घरात या वस्तू आहेत हे ते स्टेटस्चा भाग समजायचे. त्याकाळी काही तातडीचे काम किंवा निरोप हा तारायंत्राद्वारे पाठविला जात असे परंतू विज्ञान व तंत्रज्ञातील नवनवीन शोधामुळे फोन सेवेत अमुलाग्र बदल होत जाऊन सारेजग माणूस मुठीत ठेवण्याची स्वप्ने बघू लागला. वैज्ञानिक व तांत्रिक बाळावर माणूस अंतराळात ट्रीपला जाण्याची स्वप्ने बघत आहे.

लेखसंग्रह

शौचनीय सभा

Category:

 

रावसाहेबांच्या संघटन कौशल्याचा फुगा टचकन फुटला. जिल्हाधिकाऱ्याच्या नावावर रावसाहेब उड्या मारत होता. आयजीच्या जीववार बायजी मजा करत होता. बेडूक उड्या मारुन मारुन किती मारणार. बेडकाला बैल झाल्याचे स्वप्न कोणे एके काळी पडले होते.

लेखसंग्रह

खऱ्या अर्थाने

Category:

 

माईक दिसताच भंदू आनि भगिनोंनो असे या मायकेलांच्या तोंडून माईक हाती येण्याच्या आधीच निघून जाते. जमलेले भंदू आणि भगिनी मग मायकेलकडे टक लावून बघू लागतात.

लेखसंग्रह

बैठक आणि नॉनव्हेज

Category:

 

भाऊसाहेबांची पदोन्नती रावसाहेब म्हणून झाली. त्यामुळे स्वाभाविकच त्यांना आकाश ठेंगणे झाले.धोनीने पहिला हेलिकॉप्टर शॉट मारल्यावर त्याला जसा आनंद झाला असेल तसाच रावसाहेबांना झाला. त्यांना मोठे ऑफिस भेटले.

लेखसंग्रह

उपेक्षा ईश्यानेकडील राज्यांची !

Category:

 

आर्मस्ट्राँग हा मणिपूरच्या टॅमेंग्लाँग या दुर्गम गावातील झेमे या आदिवासी जमातीत जन्मलेला मुलगा. या दुर्गम भागातील आणि जमातीतील भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) परीक्षा पास झालेला पहिलाच अधिकारी. रस्त्यांचे आणि इतर पायाभूत सुविधांचे कमालीचे दुर्भिक्ष असलेल्या या राज्यात त्याने सरकारची वाट न पाहता स्वत: पुढाकार घेऊन जवळ जवळ १०० किलोमीटर लांबीचा रस्ता बांधण्यास सुरुवात केली.