सरी वर सरी श्रावण सरी ….!!
Category:
साहित्य - ललितप्रत्येकालाच श्रावण महिन्याचे अप्रूप असते त्यातून महिलांना जास्तच. कारण या महिन्यात मंगळागौर असते, उपवास, व्रते, आणि खूप चांगले चुंगले खायला मिळते. नवीन साड्या मग काय विचारता ! तसेच लहान लहान मुलींच्या खेळाला उत येतो. बघा कशी वाटते कविता.