पावित्र्य रक्षाबंधनाचे !
Category:
लेखसंग्रहCategory:
लेखसंग्रहCategory:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
लेखसंग्रहसर्व जग आणि आपल्या देशाला भेडसावणारा यक्ष प्रश्न आहे तो म्हणजे भ्रष्टाचार. बऱ्याच विकसीत आणि विकसनशील देशांनी सर्व क्षेत्रात प्रगती केली आहे आणि करीत आहेत. पण भ्रष्टाचारख्या शुल्लक गोष्टीचे निर्मुलन अजून तरी कुठल्याच देशाला करता आलेले नाही करण्याची मानसिकता आणि प्रबळ इच्छाशक्तीही नाही.
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
लेखसंग्रहकाही दिवसांपूर्वी टीव्हीवर प्रश्नमंजुषेचा कार्यक्रमात सूत्र संचालकाने सहभागी व्यक्तीला प्रश्न विचारला की तुमच्या होटेल मध्ये इडलीचे किती प्रकार बनविता? उत्तर होते ९९ (नाव्याणव). काही क्षण मलाही प्रश्न पडला की दक्षिणेकडील राज्यात सुद्धा जास्तीत जास्त २० ते ३० प्रकारच्या इडल्या आणि तत्सम इडल्यांपासून बनविण्यात येणारे प्रकार असतील!
Category:
लेखसंग्रहलहरी पाऊस, सिंचन योजनांतील भ्रष्टाचार आणि जमिनीखालील पाण्याची खालावत जाणारी पातळी आज सर्वच शेतकरी आणि नागरिकांसमोर गंभीर समस्या निर्माण करीत आहेत. त्यात यंदा पावसाने ओढ दिली तर शेतकरी आणि बागायतदार यांचा खरीप हंगाम कोरडा जाणार आणि दुबार पेरणीचे संकट ओढवणार असे दिसते.
Category:
लेखसंग्रहलेड म्हणजे शिसे धातु, ह्याला संस्कृतमध्ये ‘नाग’ म्हणतात. रक्तात शिसे (लेड) गेल्यावर त्याचे खूप घातक परिणाम होतात हे आपल्या देशातील ‘नॅशनल सेंटर फॉर लेड पॉयझनिंग’ या संस्थेनं सिद्ध केलं आहे
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकादेशातील पंचतारांकित हॉटेलात हल्ली अस्सल मराठमोळे जेवण आणि नाष्टा मिळू लागला आहे याचे सर्व श्रेय तरुण तडफदार मराठी शेफना जाते ज्यांनी यासाठी खूप प्रयास केले. त्यात सोलकढी आणि खरवस यांनी तर बाजीच मारली आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti