कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

५ जून, “दिन जागतिक पर्यावरणाचा” !

Category:

 

दरवर्षी ५ जून रोजी सर्व जगभर “जागतिक पर्यावरण दिन” मोठ्या प्रमाणावर साजरा होतो पण तेवढया पुरता किंवा त्या दिवसा पुरता. खरतर रोज हा दिवस लक्षात राहणे गरजेचे आहे. सध्याच्या प्रदूषणाचे सर्वच उच्चांक मोडीत निघाले आहे. तरी प्रत्येकाने आपल्या परीने प्रदूषण कमी करण्याचे किंवा कमीत कमी करण्याचे ध्येय ठेवावे. बाकी सर्व त्या नियंत्याच्या हातात आहे.

लेखसंग्रह

नेमेची येतो मग पावसाळा !

Category:

 

आपल्याला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्ष झाली तरी मुंबईतील पावसळ्यात आपले ‘येरे माझ्या मागल्या’ अशी दरवर्षी स्थिती असते. सर्व संबंधितांना हुलकावण्या देत मुंबई आणि परिसरात अचानक एवढा पाऊस पडतो की सगळ्यांची तारांबळ..उडवून देतो! अर्थात याला अनेक करणे आहेत त्यातील काही आपण पुढे पाहणार आहोत. यासाठी आपल्याला जरा भूतकाळात डोकावाव लागेल.

लेखसंग्रह

एकत्र कुटुंबाचे फायदे

Category:

 

एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये एकाहून जास्त पिढ्या किंवा एकाच पिढीतील सख्खी आणि चुलत भावंडे एकाच घरात आणि एकत्र कुटुंबात गुण्यागोविंदाने राहतात असे श्री जितेंद्र रांगणकर यांनी लिहिलेले ‘एकत्र कुटुंबाची गोष्ट’ या सदरात दैनिक ’प्रत्यक्ष’मध्ये दर शुक्रवारी वेगवेगळ्या कुटुंबाची ओळख करून घेताना होते.

साहित्य - ललित

विदर्भ एक्सप्रेसात उंदिर..निंद हराम

Category:

 

अभिजन ज्या मार्गानी आपआपल्या श्रेणिंच्या डब्यात दाखल होतात,त्याच मार्गाने उंदिरसुध्दा येऊ शकतात.तसे असेल तर मग तो डब्यात शिरत असताना एकाही अभिजनांच्या लक्षात कसे आले नाही.किंवा मग उंदिर खुष्किच्या मार्गाने प्रवेश करता तर झाला नाही

लेखसंग्रह

वाईट व्यसनांच्या विळख्यात !

Category:

 

इतिहासाकडे दृष्टीक्षेप टाकला तर असे दिसते की व्यसनापाई बरेच राजे आणि त्यांची राज्ये पार धुळीला मिळाली. व्यसनापाई कित्येक कुटुंबे बरबाद झाली.

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

आंब्या आता निरोप घे, पुढच्या वर्षी लवकर ये !

Category:

 

पाऊस आला की हापूसच्या आंब्याचा हंगाम संपतो.. जसा गणपतीबाप्पाला निरोप देतात तसाच आंब्यालाही निरोप दिलाय कवीने…