स्वीट कॉर्न सूप

साहित्य: १ स्वीट कॉर्न (टिन), ४ कप पाणी, अर्धा टी स्पून अजिनोमोटो, १ टी स्पून १ कप दूध, मीठ, अर्धा टी स्पून साखर, अर्धा टी स्पून काळेमिरे पावडर, २ टी स्पून कॉर्नफ्लोअर, २ टी स्पून अमूलबटर,

कृती: वेळ: : २० मिनिटे एका पातेल्यात पाणी उकळत ठेवावे. एक उकळी आली की त्यात स्वीट कॉर्न, मीठ, अजिनोमोटो, साखर, काळेमिरे पावडर घालावी. हळूहळू दूध घालावे आणि ढवळत राहावे. सर्व मिश्रण चांगले उकळले की त्यात कॉर्नफ्लोअरची पेस्ट करून घालावी. दाटसर होईपर्यंत उकळावे. दोन चमचे अमूलबटर घालून गॅस बंद करावा. गरम गरम सूप प्यायला द्यावे.

Author