सोबत आनंद उ पाटणकर कोणते हे रस्ते कुठले हे वळण कसल्या या जाणीवा कसले हे स्पंदन पहाटेचे दवबिंदू हळूच जातील घसरून ओंजळीतल्या रेतीचे कण जातील निसटून माहित आहे जरी स्वप्न हे नाही खरे तुझ्या सोबतीचे स्वप्नही असते पुरे... -- आनंद पाटणकर. Save to Read Laterकोणते हे रस्ते कुठले हे वळण कसल्या या जाणीवा कसले हे स्पंदन पहाटेचे दवबिंदू हळूच जातील घसरून ओंजळीतल्या रेतीचे कण जातील निसटून माहित आहे जरी स्वप्न हे नाही खरे तुझ्या सोबतीचे स्वप्नही असते पुरे… — आनंद पाटणकर. Author sachingadkarisachingadkari Post Views: 9 आनंद उ पाटणकर