(जन्म १९६८)
एम.एस्सी. (गणित आणि इतिहास), डिप्लोमा इन जर्नलिझम
कार्यक्रम अधिकारी-आकाशवाणी, विज्ञान कार्यक्रमाची निर्मिती,
मालिकांचे लेखन. वर्तमानपत्रे, मासिकातून ८०० लेख प्रसिद्ध.
सी-५, आकाशवाणी स्टाफ क्वार्टर्स, गेंडामाळ,
सातारा ४१५००२. फोन : ९८५०९०९६३५
माहितीस्त्रोत – (म.वि.प.चा.) विज्ञानतंत्रज्ञान कोष