सौंदर्य दृष्टी

कां मजला ही सुंदर वाटते ? दृष्टी माझी वा सौंदर्य तिचे ?
कोण हे ठरवी निश्चीत, मजला काही न कळते

असेल जाण सौंदर्याची तर, दिसेल सर्वच सुंदर नयनी
तिच एक कशी असेल सुंदर, जग सारेच असतां सुंदर

सौंदर्याची दृष्टी नाहीं, म्हणून सौंदर्य एखाद्यांत पाही
पूर्वग्रह दुषित असते, तेच सौंदर्याचे परिणाम ठरते

मला जे भासते सुंदर, दुजास ना लागे तेच मनोहर
विविधेतच्या आवडी निवडी, सौंदर्यांत त्या वाटा काढी

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →