सत्व रज तमो गुण

त्रीभाव युक्त जीवन, सत्व रज तमो गुण

स्वभावाची अंगे तीन, सर्वात दिसून येती...१,

कांहीं असे सत्वगुणी, कांहीं असे रजोगुणी,

काही मध्ये तमोगुणी निराळ्या प्रमाणीं दिसे....२,

प्रेम, दया, क्षमा, शांति, कांहींचे अंगी वसती

सत्वगुण लक्षणें ती, कांहींत दिसून येई....३,

राग, लोभ, अहंकार, षडरिपू हेच विकार

त्यांतच तो जगणार, तमोगुण वाढवून....४

सत्व तमोगुणी पूर्ण, मिळणे फार कठीण

दोन्ही गुणांचे मिश्रण, रजो गुणी म्हणे त्याला.....५

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com



त्रीभाव युक्त जीवन, सत्व रज तमो गुण

स्वभावाची अंगे तीन, सर्वात दिसून येती…१,

कांहीं असे सत्वगुणी, कांहीं असे रजोगुणी,

काही मध्ये तमोगुणी निराळ्या प्रमाणीं दिसे….२,

प्रेम, दया, क्षमा, शांति, कांहींचे अंगी वसती

सत्वगुण लक्षणें ती, कांहींत दिसून येई….३,

राग, लोभ, अहंकार, षडरिपू हेच विकार

त्यांतच तो जगणार, तमोगुण वाढवून….४

सत्व तमोगुणी पूर्ण, मिळणे फार कठीण

दोन्ही गुणांचे मिश्रण, रजो गुणी म्हणे त्याला…..५

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

Author