सासुरवाशिण मराठीसृष्टी टिम सासुरवाशिण Save to Read Laterसासुरवाशिण जगतेय परन्तु आहे निर्जिव, सासुरवाशिण हसतेय परन्तु आहे सुखाची उणीव.. माहेरच्या ओढीने आसुसलेल मन तिच, मायेच्या फुन्करीसाठी अधिर असणार व्रण तिच.. — श्वेता देशमुख Author sachingadkarisachingadkari This is editor1 Post Views: 53 Authorलेखकाबद्दल sachingadkari (29578 लेख)This is editor1 सर्व लेख पहा → मराठीसृष्टी टिम