सार्थक

जगती जन्म हा
हिशेब गतजन्मांचा
प्रारब्धभोग
पुर्वसंचिताचे.....
कधी सुखदा,
कधी दुःख वेदनां
हेच खेळ सारे
मूक साहण्याचे....
पराधीनता जगती
सकल जीवाजीवांची
अनामिका हाती
दोर कठपुतळीचे.....
दैवी प्रीतभावनां
भाग्य ते भाळीचे
वात्सल्य अमृती
कृपासिंधु मातेचे....
तोच कृपाळू एक
सत्य ! शाश्वताचे
त्याला नित्य स्मरावे
हे सार्थक जीवनाचे....

–वि.ग.सातपुते.( भावकवी )

9766544908

रचना क्र.१९०

६/८/२०२२



जगती जन्म हा
हिशेब गतजन्मांचा
प्रारब्धभोग
पुर्वसंचिताचे…..
कधी सुखदा,
कधी दुःख वेदनां
हेच खेळ सारे
मूक साहण्याचे….
पराधीनता जगती
सकल जीवाजीवांची
अनामिका हाती
दोर कठपुतळीचे…..
दैवी प्रीतभावनां
भाग्य ते भाळीचे
वात्सल्य अमृती
कृपासिंधु मातेचे….
तोच कृपाळू एक
सत्य ! शाश्वताचे
त्याला नित्य स्मरावे
हे सार्थक जीवनाचे….

–वि.ग.सातपुते.( भावकवी )

9766544908

रचना क्र.१९०

६/८/२०२२

Author