सरकारी कार्यालय (२) कचरापेटी

आपला अर्ज ‘यथायोग्य कार्यवाही’ साठी पाठविला आहे. याचा अर्थ सरकारी भाषेत काय असतो?

आपला अर्ज ‘यथायोग्य कार्यवाही’ साठी पाठविला आहे. याचा अर्थ सरकारी भाषेत काय असतो?

बाबूची मी सदा सहयोगी
योग्य व त्वरित कार्यवाही करणारी
आणि सतत ओथंबणारी

— विवेक पटाईत

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →