संक्रांत सौ. माणिक दिलीप शूरजोशी तिळगुळाचा सण स्नेहाचा संक्रांती सण महाराष्ट्राचा पतंग उडे नभात सडे पतंगाचेच युद्धची झडे ही काटाकाटी नी वाटाघाटी मौजची भारी प्रितीची दाटी सौ.माणिक शुरजोशी नाशिक १३/१/२० Save to Read Laterतिळगुळाचा सण स्नेहाचा संक्रांती सण महाराष्ट्राचा पतंग उडे नभात सडे पतंगाचेच युद्धची झडे ही काटाकाटी नी वाटाघाटी मौजची भारी प्रितीची दाटी सौ.माणिक शुरजोशी नाशिक १३/१/२० Author sachingadkarisachingadkari सौ. माणिक दिलीप शूरजोशी