मराठी नाट्य, चित्रपट अभिनेते, लेखक संजय मोने

रक्त चरित्र या हिंदी चित्रपट तसेच पक पक पकाक या मराठी चित्रपटातून संजय मोने यांनी प्रेक्षकांच्या मनात आपली एक कायमची आठवण ठाम केली. टाइम बरा वाईट, 'पेइंग घोस्ट', 'मुंबई टाईम' क्लासमेट्स, अ रेनी डे, मातीच्या चुली, रिंगा रिंगा आणि भो भो या मराठी चित्रपटांत त्यांनी काम केले आहे. याशिवाय रत्नाकर मतकरी दिग्दर्शित 'इन्वेस्टमेंट' या पुरस्कार विजेत्या चित्रपटातही त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. संजय मोने यांनी अभिनयासह त्यांनी लेखनामध्ये पण त्यांचं कौशल्य दाखवून दिलं आहे. संजय मोने यांनी लेखक म्हणून सत्य सावित्री आणि सत्यवान, संशय कल्लोळ, साडे माडे तीन, इट्स ब्रेकिंग न्युज, पक पक पकाक या चित्रपटांतील संवाद लिहिले आहेत.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट



रक्त चरित्र या हिंदी चित्रपट तसेच पक पक पकाक या मराठी चित्रपटातून संजय मोने यांनी प्रेक्षकांच्या मनात आपली एक कायमची आठवण ठाम केली. टाइम बरा वाईट, ‘पेइंग घोस्ट’, ‘मुंबई टाईम’ क्लासमेट्स, अ रेनी डे, मातीच्या चुली, रिंगा रिंगा आणि भो भो या मराठी चित्रपटांत त्यांनी काम केले आहे. याशिवाय रत्नाकर मतकरी दिग्दर्शित ‘इन्वेस्टमेंट’ या पुरस्कार विजेत्या चित्रपटातही त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. संजय मोने यांनी अभिनयासह त्यांनी लेखनामध्ये पण त्यांचं कौशल्य दाखवून दिलं आहे. संजय मोने यांनी लेखक म्हणून सत्य सावित्री आणि सत्यवान, संशय कल्लोळ, साडे माडे तीन, इट्स ब्रेकिंग न्युज, पक पक पकाक या चित्रपटांतील संवाद लिहिले आहेत.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

लेखकाबद्दल
MS Team (29642 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →