सोलापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर सांगोला

सांगोला हे सोलापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, येथील नगरपालिका ही राज्यातील जुन्या नगरपालिकांपैकी एक आहे.



सांगोला हे सोलापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, येथील नगरपालिका ही राज्यातील जुन्या नगरपालिकांपैकी एक आहे. तिची स्थापना १८८५ साली झाली. एकेकाळी सोन्याचे सांगोले अशी या शहराची ओळख होती, सहा इंगोले आडनावाच्या लोकांवरून या शहराचे नाव पडले, अशीही एक आख्यायिका सांगितली जाते. सांगोले किल्ल्याच्या पायथ्याशी हे शहर वसलेले आहे.करमाळा

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →