अमेरिकेतील सॉल्ट लेक सिटीमधील सॉल्ट लेक चर्च हे सर्वांत मोठे एलडीएस चर्च आहे. या चर्चचे बांधकाम पूर्ण करण्यास सुमारे ४० वर्षे लागली.
१८९३ मध्ये त्याचे बांधकाम पूर्ण झाले. १० एकर परिसरात असलेले हे चर्च पर्यटकांसाठी मोठे आकर्षण बनले आहे.
या संपूर्ण परिसराभोवती १५ फूट उंचीची भिंत बांधण्यात आली आहे. चारही बाजूंनी डोंगरांनी व्यापलेल्या परिसरात चर्चची उभारणी करण्यात आली असून, चर्चच्या शेजारून जॉर्डन नदी वाहते.
Author
Post Views: 10