रशियाचे क्षेत्रफळ जगात सर्वात मोठे आहे.
कॅनडाचा या बाबतीत दुसरा क्रमांक लागतो.
चीन, अमेरिका, ब्राझील, ऑस्ट्रेलिया व भारत या देशांचे क्षेत्रफळ कॅनडाच्या खालोखाल आहे. आशिया खंडात सर्वात मोठे क्षेत्रफळ चीनचे आहे.

Copyright © 2025 | Marathisrushti