महानुभवांची काशी – रिध्दपूर

महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यातील रिध्दपूर येथे श्री गोविंदप्रभु यांची समाधी आहे. महानुभव पंथाचे तीर्थक्षेत्र आहे. येथील कृष्ण आणि रामनाथ मंदिर पुरातन आहे. चैत्र व आषाढ पौर्णिमेला येथे महानुभव पंथाची मोठी यात्रा भरते.



महानुभवांची काशी – रिध्दपूर

महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यातील रिध्दपूर येथे श्री गोविंदप्रभु यांची समाधी आहे. महानुभव पंथाचे तीर्थक्षेत्र आहे. येथील कृष्ण आणि रामनाथ मंदिर पुरातन आहे. चैत्र व आषाढ पौर्णिमेला येथे महानुभव पंथाची मोठी यात्रा भरते. या यात्रेत देशातील महानुभव पंथातील लोक सहभागी होतात.

महानुभव पथांची काशी म्हणून हे शहर प्रसिध्द आहे.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →