मीच अजूनही जगतो
तुझ्याच हृद्य आठवात
तुझेच ते रूप लाघवी
पाझरते या लोचनात....
सांग कसे व्यक्त करू
भावनांना शब्दाशब्दात
तुही निष्पाप निरागसी
अव्यक्तता.! पापण्यात....
तीच अधीरता अंतरात
जाणवते तुझ्या विरहात
मीही अजूनही जगतो
तुझ्या हृदयस्थ आठवात....
रचना क्र. ६०
२७/६/२०२३
-वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
मीच अजूनही जगतो
तुझ्याच हृद्य आठवात
तुझेच ते रूप लाघवी
पाझरते या लोचनात….
सांग कसे व्यक्त करू
भावनांना शब्दाशब्दात
तुही निष्पाप निरागसी
अव्यक्तता.! पापण्यात….
तीच अधीरता अंतरात
जाणवते तुझ्या विरहात
मीही अजूनही जगतो
तुझ्या हृदयस्थ आठवात….
रचना क्र. ६०
२७/६/२०२३
-वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908