रव्याची मिनी कडबोळी

रव्याची मिनी कडबोळी – Recipe



साहित्य : -१ वाटी रवा, १ मोठा चमचा मोहनाकरिता तूप, १ वाटी किसून मिक्सरमधून वाटलेला नारळ, १ चमचा लाल तिखट, १ चमचा तीळ, पाव चमचा हिंग, चवीनुसार मीठ.

कृती: – वरील सर्व मिश्रण एकत्र करून चांगले मळावे व प्लॅस्टिकच्या कागदावर लहान आकाराची कडबोळी करून खरपूस तळावीत. ही मिनी कडबोळी एका बाऊलमध्ये घालून टेबलावर ठेवावीत.

Author