रवी बापटले

लातूर जवळच्या हासेगावमध्ये एचआयव्ही बाधितांच्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश देण्यासाठी रवी बापटले यांनी प्रयत्न केले, तेव्हा प्रथम ग्रामसभेनेही ठराव करुन त्यास विरोध दर्शविला होता. मात्र बापटले यांच्या सेवालयाच्या प्रयत्नांसाठी मोठी शक्ती उभी राहिली आणि विरोध निष्प्रभ ठरला. आज हासेगावचे सेवालय हे एचआयव्ही बाधितांच्या मुलांना शिक्षणाची कवाडे खुली करुन देणारे आधारकेंद्र ठरले आहे.

हासेगावचे सेवालय

Author