रघुनाथ रामचंद्र (रॉय) किणीकर

रघुनाथ रामचंद्र किणीकर उर्फ रॉय किणीकर हे सुप्रसिद्ध कवी व कलंदर कलावंत होते.



रघुनाथ रामचंद्र किणीकर हे सुप्रसिद्ध कवी व कलंदर कलावंत होते. रॉय किणीकर या नावाने ते प्रसिद्ध होते.

“रात्र” आणि “उत्तररात्र” हे काव्यसंग्रह, “खजिन्याची विहीर”, “येगं येगं विठाबाई” ही नाटके आणि अनेक ललितलेख त्यांनी लिहिले.

५ सप्टेंबर १९७८ रोजी त्यांचे निधन झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Raghunath Ramchandra alias Roy Kinikar

Author