भारतीय संगीतातील कलासंगीत या अत्यंत महत्वाच्या कोटीत रागसंगीताचा समावेश होतो. रागसंगीताचा इतिहास किंवा उगमस्थान शोधणे जवळपास अशक्य स्वरूपाचे जरी असले तरी पारंपरिक मौखिक शिक्षण पद्धतीने अनेक रंग बादलीत आजच्या टप्प्यावर रागसंगीत येऊन पोहोचले आहे. रागसंगीताची सुरवात ही “धृपद-धमार” पासून सुरु झाली असे अनेक संस्कृत ग्रंथांचा आधार घेऊन अनुमान काढता येते परंतु रागसंगीत नेमके कुठल्या टप्प्यावर उत्क्रांत झाले या विषयी अनेक मतभेद आहेत. आज जरी अमीर खुसरोच्या नावावर रागसंगीताचा जनक म्हणून नोंद मिळत असली तरी त्यात बरेच मतभेद आढळतात.
राग – रंग : प्रास्ताविक
भारतीय संगीतातील कलासंगीत या अत्यंत महत्वाच्या कोटीत रागसंगीताचा समावेश होतो. रागसंगीताचा इतिहास किंवा उगमस्थान शोधणे जवळपास अशक्य स्वरूपाचे जरी असले तरी पारंपरिक मौखिक शिक्षण पद्धतीने अनेक रंग बादलीत आजच्या टप्प्यावर रागसंगीत येऊन पोहोचले आहे.