पुदिना चटणी

पुदिना चटणी – Recipe



साहित्य: – अर्धी वाटी दही, १ चमचा पुदिन्याच्या पानांची पेस्ट, अर्धा चमचा हिरव्या मिरच्यांची पेस्ट, मीठ चवीप्रमाणे.

कृती: – सर्व साहित्याचे मिश्रण करून चटणी तयार करावी व पॅटीसबरोबर खाण्यास द्यावी.

Author