प्रपोज डे

हा दिवस त्या प्रेमीयुगुलांसाठी आहे, ज्यांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे, मात्र नकार मिळेल या भीतीने प्रेमाचे शब्द ओठापर्यंत पोहोचू शकले नाहीत.



प्रेमीयुगुलांसाठी हा संपूर्ण आठवडा फारच महत्त्वपूर्ण आणि नात्यात प्रेमाचे रंग गडद करणारा असतो. या आठवड्यात वेगवेगळ्या पद्धतीने सर्वजण आपले प्रेम, भावना व्यक्त करतात. रोझ डेच्या दिवशी गुलाबाचे फूल देऊन प्रेमोत्सव व्हेलेंटाईन वीकची सुरूवात झाली आहे.

आज व्हेलेंटाइन वीकचा दुसरा दिवस, म्हणजे प्रपोज डे. हा दिवस त्या प्रेमीयुगुलांसाठी आहे, ज्यांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे, मात्र नकार मिळेल या भीतीने प्रेमाचे शब्द ओठापर्यंत पोहोचू शकले नाहीत. पूर्ण आठवड्यातील ‘प्रपोझ डे’ला जरा विशेष महत्त्व आहे. कारण मन की बात आवडत्या व्यक्तीसमोर ठेवण्यासाठी तरुण-तरुणी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

लेखकाबद्दल
MS Team (29642 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →