प्रकट दिन

असे कसे प्रकट होतात
काही संतजन
ज्यांना नसतात मायबाप
नसते जन्मतारीखही
प्रकटू देत त्यांचे त्यांना
भेटू देत त्यांना भक्तही बापुडे हजारोंनी
मला काय त्याचे....

पण म्हणतो
देशासाठी
देशाच्या सिमेवरही
प्रकट व्हा हो संतानो
असेच युध्दाचे वेळी
हजारो संख्येनी !



असे कसे प्रकट होतात
काही संतजन
ज्यांना नसतात मायबाप
नसते जन्मतारीखही
प्रकटू देत त्यांचे त्यांना
भेटू देत त्यांना भक्तही बापुडे हजारोंनी
मला काय त्याचे….

पण म्हणतो
देशासाठी
देशाच्या सिमेवरही
प्रकट व्हा हो संतानो
असेच युध्दाचे वेळी
हजारो संख्येनी !

Author