प्रकाश आणि तम

प्रकाश आणि अध:कार , दोन बाजू नाण्याच्या

सत्व आणि तमोगुणातील शक्ती, ठरती त्या प्रभूच्या....१

सृष्टी दिसे समोर आपल्या, नयन ठेवूनी उघडे

अध:कार वाटे आम्हां, त्याच मिटलेल्या डोळ्याकडे...२

जाण देई आंतून कुणी, प्रकाश तमाच्या आस्तित्वाची

आगळ्या नसूनी स्थिती दोन्हीं, कल्पना ती केवळ विचारांची...३

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०



प्रकाश आणि अध:कार , दोन बाजू नाण्याच्या

सत्व आणि तमोगुणातील शक्ती, ठरती त्या प्रभूच्या….१

सृष्टी दिसे समोर आपल्या, नयन ठेवूनी उघडे

अध:कार वाटे आम्हां, त्याच मिटलेल्या डोळ्याकडे…२

जाण देई आंतून कुणी, प्रकाश तमाच्या आस्तित्वाची

आगळ्या नसूनी स्थिती दोन्हीं, कल्पना ती केवळ विचारांची…३

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Author