पायांचे बिल श्रीकांत पेटकर मी थोडा चाललो तर पायानी बिल दिले लगेच फुटाप्रमाणे दर लावून आता मी हाताला आधीच विचारतो कविता लिहु का म्हणून ? -- श्रीकांत पेटकर कौशल Save to Read Laterमी थोडा चाललो तर पायानी बिल दिले लगेच फुटाप्रमाणे दर लावून आता मी हाताला आधीच विचारतो कविता लिहु का म्हणून ? — श्रीकांत पेटकर कौशल Author sachingadkarisachingadkari श्रीकांत पेटकर