पावसाने हलकं झालेलं आभाळ शरद अर्जुन शहारे पावसाने हलकं झालेलं आभाळ आज पक्षांनी पार भरून गेलं चिव चिव निनादली रानभर मन रानभर वार्यासंग हुदडलं -- शरद शहारे Save to Read Laterपावसाने हलकं झालेलं आभाळ आज पक्षांनी पार भरून गेलं चिव चिव निनादली रानभर मन रानभर वार्यासंग हुदडलं — शरद शहारे Author sachingadkarisachingadkari शरद अर्जुन शहारे