पाऊस आणि ती

खूप भूक लागलेली आहे.
पाऊस सुद्धा खूप पडत आहे.
तिचं घर सुद्धा दूर आहे.

नाईलाज म्हणून पावसात भिजत घरी जावं !
घरातून कांदे भजी चा वास यावा .
त्या वासात चहा चा सुद्धा वास मिसळलेला असावा.
आत मधून आपली "ती" गप्पाटप्पात रमलेले खिडकीतून दिसावी .....

आपण door bell वाजवत रहावी .......
नंतर, कड़ी वाजवत रहावी ........
नंतर, दार वाजवत रहावं .......

तरी ही "तीने" दार उघडू नये ........

पोटात आग !
अंगावर पाऊस !
"तिच्या" वागण्याने ह्रुदयlला वेदना ....!!!

अगदी अस्सचं होतं बघा ......

जेंव्हा "ती" Online असूनही Reply देत नाही तेंव्हा ...!!!!

-- विनोद डावरे, परभणी.
9765 998 999



खूप भूक लागलेली आहे.
पाऊस सुद्धा खूप पडत आहे.
तिचं घर सुद्धा दूर आहे.

नाईलाज म्हणून पावसात भिजत घरी जावं !
घरातून कांदे भजी चा वास यावा .
त्या वासात चहा चा सुद्धा वास मिसळलेला असावा.
आत मधून आपली “ती” गप्पाटप्पात रमलेले खिडकीतून दिसावी …..

आपण door bell वाजवत रहावी …….
नंतर, कड़ी वाजवत रहावी ……..
नंतर, दार वाजवत रहावं …….

तरी ही “तीने” दार उघडू नये ……..

पोटात आग !
अंगावर पाऊस !
“तिच्या” वागण्याने ह्रुदयlला वेदना ….!!!

अगदी अस्सचं होतं बघा ……

जेंव्हा “ती” Online असूनही Reply देत नाही तेंव्हा …!!!!

— विनोद डावरे, परभणी.
9765 998 999

Author