(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

सागरावरील माहितीपट

ID: 43166
पॉल वॉट्सन हा 'ग्रीनपीस आणि सी शेफर्ड' चा संस्थापक असून ४० वर्षांपेक्षा जास्त काळ त्याने सागर संरक्षणाच्या प्रयत्नात घालवला आहे. समुद्री जीवांची कत्तल आणि अवैध मासेमारी करणाऱ्यांविरुद्ध त्याने मोहिमा काढल्या आहेत. [...]
Category: लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान
Tags: 12-M-vidyan C-मराठी विज्ञान परिषद oldsite
(PID -43166)

pd - May 22, 2025

md - June 10, 2026

Status - publish

सागराविषयीचे माहितीपट, चित्रपट

ID: 43168
पृथ्वीचा ७० टक्के भाग सागराने व्यापला आहे. पृथ्वीवरील ५० टक्के जीवन महासागरात आहे आणि पृथ्वीवरील ८० टक्के जीवांना अन्न पुरवण्याचे काम सागर करतो, तर पृथ्वीवरील ऑक्सिजनचा ७० टक्के पुरवठा सागरी वनस्पती करतात. अशा या उपयुक्त महासागरावर अनेक माहितीपट, लघुपट व चित्रपट निर्माण केले गेले आहेत. [...]
Category: लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान
Tags: 12-M-vidyan C-मराठी विज्ञान परिषद oldsite
(PID -43168)

pd - May 18, 2025

md - June 10, 2026

Status - publish

सागरी सुरक्षा आणि कोळी बांधव

ID: 55516
भारताच्या समुद्रकिनार्‍यालगत एका सरकारी अहवालानुसार १.४ कोटी कोळी समाज रहात आहेत. यापैकी ४० लाख कोळी बांधव हे समुद्रात मासेमारी करिता जातात असा अंदाज आहे. अडीच ते तीन लाख मासेमारी करणार्‍या बोटींच्या साहाय्याने ते ही मासेमारी करतात. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-02 C-ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) oldsite
(PID -55516)

pd - December 17, 2016

md - March 25, 2026

Status - publish

सागरी सुरक्षेच्या इतिहासाचा नियमितपणे अभ्यास जरुरी

ID: 55650
२६ नोव्हेंबर २०१८ ला मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण होत आहे. त्या निमित्याने सागरी सुरक्षेची सध्याची अवस्था आणि क्षमता याचे अवलोकन करणे गरजेचे आहे. सागरी सुरक्षेचा इतिहास हे अगदी स्पष्टपणे दाखवतो की, आपण केवळ संकटकाळात जागे होतो. सगळ्यांनीच इतिहासाचा नियमितपणे अभ्यास करावा ज्यामुळे दुर्देवी इतिहासाची पुनरावृत्ती होणार नाही. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-02 C-ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) oldsite
(PID -55650)

pd - November 27, 2018

md - March 25, 2026

Status - publish

सागरी सुरक्षेत गुणात्मक सुधारणांची गरज

ID: 55424
१७ मे २०१५ला समुद्रात नौदलाच्या बोटीवरून खोल समुद्रामध्ये मच्छिमारांच्या बोटीवरील गोळीबारात सुशांत लुजी (२४) हा खलाशी जखमी झाला .त्याला मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 'खरिस्ताएल' या बोटीवरील मच्छिमार बेकायदेशिररित्या समुद्रात टाकलेली जाळी ओढण्याचे काम करीत होते.ओएनजीसी ओइल प्लॅट फॉर्म जवळ रात्रीच्या वेळेस प्रखर लाइट असल्यामुळे जास्त मासे मिळतात.सुरक्षा रक्षकांनी मच्छिमारांना हटकले. नंतर हवेत गोळीबार करण्यात आला. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-02 C-ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) oldsite
(PID -55424)

pd - May 28, 2015

md - March 25, 2026

Status - publish

सागरी सुरक्षेबद्दल निष्काळजी राहणे आपल्याला परवडेल का? भाग १

ID: 55326

ऐतिहासिक काळापासूनच महाराष्ट्राची किनारपट्टी विशेष सुरक्षित नाही. शस्त्रे, दारूगोळ्याची तस्करी व अतिरेक्यांची घुसखोरी किनारपट्टीवरून सुरू असते आणि हे प्रकार रोखावयाचे कोणी? नौदल, तटरक्षक दल, पोलिस आणि गुप्तचर संघटना एकमेकांवर जबाबदारी ढकलण्यात मग्न असतात. 

[...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-02 C-ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) oldsite
(PID -55326)

pd - November 23, 2013

md - March 25, 2026

Status - publish

सागरेश्वर अभयारण्य

ID: 122837
सांगली जिल्ह्यातही सागरेश्वर हे ठिकाण वर्षा सहलीचा आनंद लुटण्यासाठी अतिशय निसर्गरम्य ठिकाण आहे. येथील सागरेश्वर मंदिरामुळे वर्षा सहलीबरोबरच श्रावणात येथे होणाऱ्या यात्रेमुळं पर्यटकांना भक्तीरसातही चिंब भिजण्याचा आनंद घेता येतो. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -122837)

pd - September 18, 2013

md - April 1, 2026

Status - publish

सांगली आकाशवाणी केंद्राचा वाढदिवस

ID: 64022
थकलेल्या माणसाचे रंजन करण्यासाठी चित्रपट -नाटकाशिवाय दुसरे साधन उपलब्ध नव्हते. त्यावेळी वसंतदादापाटील यांनी आकाशवाणी केंद्र सांगलीत आणायचे ठरवले. सांगलीत विद्यापीठ आणायचं की आकाशवाणी केंद्र असे दोन पर्याय समोर आल्यानंतर वसंतदादा पाटील यांना पहिली पसंती दिली सांगली आकाशवाणीला. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-संजीव वेलणकर oldsite
(PID -64022)

pd - October 6, 2021

md - March 25, 2026

Status - publish

सांगली जिल्हा

ID: 31369
कृष्णेचा रमणीय काठ लाभलेल्या सांगली या गावात सहा गल्ल्या किंवा भाग असल्याने याचे नाव सांगली पडले असे मानले जाते. सुरुवातीला सातारा जिल्ह्याचा भाग असणारा सांगली जिल्हा दिनांक १ ऑगस्ट,१९४९पासून दक्षिण सातारा म्हणून ओळखला जाऊ लागला, तर २१ नोव्हेंबर, १९६० पासून स्वतंत्र सांगली जिल्हा अस्तित्वात आला. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-C C-## C-मराठीसृष्टी टिम
(PID -31369)

pd - June 23, 2015

md - February 21, 2026

Status - publish

सांगली जिल्ह्याचा इतिहास

ID: 31371
सांगली जिल्ह्याला प्राचीन इतिहास लाभला आहे. सांगली जिल्ह्याने मौर्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, यादव, बहामनी व मराठी आदी सत्तांचा उत्कर्ष व र्‍हास अनुभवला. पेशवाईच्या काळात सांगली हे स्वतंत्र संस्थान होते. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-C C-## C-मराठीसृष्टी टिम
(PID -31371)

pd - June 23, 2015

md - February 21, 2026

Status - publish

सांगली जिल्ह्याची भौगोलिक माहिती

ID: 31373
सांगली जिल्हा महाराष्ट्राच्या दक्षिण व आग्नेय दिशेला आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे ८,५७२ चौ. कि. मी. असून जिल्ह्याच्या उत्तरेला व वायव्येला सातारा, उत्तर व ईशान्येला सोलापूर, पूर्वेला विजापूर (कर्नाटक), दक्षिणेला बेळगाव (कर्नाटक), नैऋत्येला कोल्हापूर व पश्चिमेला रत्नागिरी हे जिल्हे आहेत. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-C C-## C-मराठीसृष्टी टिम
(PID -31373)

pd - June 23, 2015

md - February 21, 2026

Status - publish

सांगली जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

ID: 31375
जिल्ह्यात सांगली, मिरज, विटा, कवठे-महांकाळ व इस्लामपूर या ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. जिल्ह्यात बारा साखर कारखाने असून सांगली येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना हा देशातील सर्वाधिक दैनिक गाळप क्षमतेचा व आशियातील सर्वांत मोठा सहकारी साखर कारखाना आहे. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-C C-## C-मराठीसृष्टी टिम
(PID -31375)

pd - June 23, 2015

md - February 21, 2026

Status - publish

सांगली जिल्ह्यातील दळणवळण सोयी

ID: 31377
राष्ट्रीय महामार्ग क्र.४ हा पुणे व बंगळुरू या शहरांना जोडणारा महामार्ग जिल्ह्यातून जातो. मिरज-पुणे व मिरज-कुर्डुवाडी-लातूर हे लोहमार्ग जिल्ह्यातून जातात. मिरज हे जिल्ह्यातील महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-C C-## C-मराठीसृष्टी टिम
(PID -31377)

pd - June 23, 2015

md - February 21, 2026

Status - publish

सांगली जिल्ह्यातील नामवंत व्यक्तिमत्वे

ID: 31379
वि.स.खांडेकर - ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पहिले मराठी साहित्यिक वि.स.खांडेकर यांचा जन्म सांगली जिल्ह्यात झाला. आपल्या आयुष्यात त्यांनी १६ कादंबर्‍या, ६ नाटके, जवळपास २५० ललितलेख, १०० निबंध आणि कित्येक टीकाटिपण्या लिहिल्या. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-C C-## C-मराठीसृष्टी टिम
(PID -31379)

pd - June 23, 2015

md - February 21, 2026

Status - publish

सांगली जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

ID: 31381
गणेशदुर्ग किल्ला - कृष्णेकाठी वसलेले सांगली शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय असून, गावात मध्यभागी गणेशदुर्ग हा किल्ला आहे. तेथे राजे अप्पासाहेब पटवर्धन यांनी १८४४ साली बांधलेले गणेशमंदिर असून याच मंदिरात लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांची स्वातंत्र्यलढ्याच्या काळात बैठक झाली होती. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-C C-## C-मराठीसृष्टी टिम
(PID -31381)

pd - June 23, 2015

md - February 21, 2026

Status - publish

सांगली जिल्ह्यातील लोकजीवन

ID: 31383
जिल्ह्यात जागोजागी भिन्नभिन्न भौगोलिक, आर्थिक व सामाजिक स्थिती आहे. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ हे कायम दुष्काळी तालुके आहेत. पलूस, वाळवा, मिरज तालुक्यांतील अनेक गावांना कायम पुराचा धोका असतो. शिराळा, कडेगाव, खानापूर हे डोंगरी तालुके आहेत. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-C C-## C-मराठीसृष्टी टिम
(PID -31383)

pd - June 23, 2015

md - February 21, 2026

Status - publish

सांगली जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

ID: 31385
सांगली जिल्हयात ज्वारी हे प्रमुख पीक असून येथे घेतली जाणारी मालदांडी ही ज्वारीची जात विशेष प्रचलित आहे. सांगलीची हळद व येथील हळद-बाजार पूर्ण भारतात प्रसिध्द आहे. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-C C-## C-मराठीसृष्टी टिम
(PID -31385)

pd - June 23, 2015

md - February 21, 2026

Status - publish

सांगलीचे राजे पटवर्धन यांचे गणपती मंदिर

ID: 113183

सांगलीचा इतिहास म्हणजे पटवर्धन संस्थानचा इतिहास ! पूर्वी सांगली तसं एक सर्वसामान्य गांवच होतं. पण पुढे पटवर्धन जहागिरीतून फुटून पहिल्या चिंतामणरावांनी सांगली येथे आपलं वेगळं संस्थान/राज्य १८०१ मध्ये निर्माण केलं आणि त्याचा सर्वप्रकारांनी विकास घडवून आणला.
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -113183)

pd - September 10, 2012

md - March 31, 2026

Status - publish

सांगळीवरचा प्रवास

ID: 116525
सांगळ म्हणजे वाळलेले कद्दू अर्थात दुधी भोपळे चार बाजूला दोरीने गुंफून यांच्या सहायाने नदी पार करण्यासाठी तयार केलेली असायची. थोड्याशा मोबदल्यात लोकांना पैलतीरावर पोहचवाचे काम काही लोक करायचे. अगदीच अडलेले काम असले की लोक याव्दारे नदी पार करायचे. खरं तर हे अतिशय धाडसाचे काम होते. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-डॉ.संतोष सेलूकर oldsite
(PID -116525)

pd - October 15, 2022

md - April 1, 2026

Status - publish