पाळणा सुतार उत्तमसा तुजसाठी मिळवीला पाळणा रंगित बनवीला ।। चहूबाजूंनी राघु-मोर बसविले 'पाळण्यात बाळ निजवीले ।। निज निज बाळा झोके देते मी तुजला खेळुनि बाळ बहु दमला ।। Save to Read Laterसुतार उत्तमसा तुजसाठी मिळवीला पाळणा रंगित बनवीला ।। चहूबाजूंनी राघु-मोर बसविले ‘पाळण्यात बाळ निजवीले ।। निज निज बाळा झोके देते मी तुजला खेळुनि बाळ बहु दमला ।। Authors गुरुदासगुरुदास sachingadkarisachingadkari Post Views: 26