मेंढ्यांचा मालक

अशी परिस्थिती देशातील सर्वसामान्य जनतेची झाली आहे..



मेंढ्यांचा मालक मेंढ्यांना म्हणाला, “काही दिवसात खुप ठंडी पडणार म्हणून मी तुम्हाला प्रत्येकाला एक एक ब्लँकेट देणार आहे.. ब्लँकेट चाहिए की नहीं चाहिए?”

एक सुरात सगळ्या मेंढया म्हणाल्या “चाहिये..” (आणि टाळयाचा गडगडाट झाला)

मग काय मेंढ्यांच्या मालकाने मेंढ्यांचे सगळे केस कापले आणि ब्लँकेट बनवुन दिले…

(अशी परिस्थिती देशातील सर्वसामान्य जनतेची झाली आहे, बाकी समझदारोंको इशारा ही काफी है)

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29665 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →