निशा

काळोखाचे घेऊन पांघरुन
निशा हि आली.
पाहण्यास तीला आकाशात
चांदण्याची दाटी झाली.

चंन्द्र पाण्यात सांडला
ता-यानी लपंडाव मांडला.
ऊजळून आल्या
नक्शन्नाच्या वेली.



काळोखाचे घेऊन पांघरुन
निशा हि आली.
पाहण्यास तीला आकाशात
चांदण्याची दाटी झाली.

चंन्द्र पाण्यात सांडला
ता-यानी लपंडाव मांडला.
ऊजळून आल्या
नक्शन्नाच्या वेली.

Author