हि उग्र वासाची गुल्म वनस्पती आहे.हिचे २-४ सेंमी उंचीचे क्षुप असते.ह्याच्या पानांच्या कडा दंतुर अथवा अखंड असतात.पाने मागच्या बाजुस पांढरी लव युक्त असतात व गुळगुळीत असतात.साधारेण पणे एका वृन्तावर ५-१५ सेंमी लांबीच ३-५ पत्रके असतात.फुले लहान व गुच्छ युक्त पांढरी किंवा निळी असतात.फळ गोल व पिकल्यावर काळे दिसते.
ह्याचे उपयुक्तांग आहे पाने,बिया,पंचांग,मुळ.
आता आपण ह्याचे गुणधर्म जाणून घेऊयात.निर्गुण्डी चवीला कडू,तिखट,तुरट असते.हि उष्ण गुंणाची असून हल्की व रूक्ष असते.हि वातकफनाशक व पित्तकर आहे.
चला आता ह्याचे उपयोग थोडक्यात जाणून घेऊ:
१)वेदना व सूज असणाऱ्या भागावर निर्गुण्डीची पाने गरम करून बांधतात.
५)निर्गुण्डी केस व डोळ्यांच्यानआरोग्यास उत्तम आहे.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक, म्हापसा गोवा. संपर्क:९९६०६९९७०४