डॉ. ना. भि. परुळेकर (नानासाहेब परुळेकर) मराठीसृष्टी टिम Save to Read Laterजन्म: २० सप्टेंबर, १८९७ हे ‘सकाळ’चे संस्थापक-संपादक होते. पत्रकारितेतील कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने गौरविले. ‘निरोप घेता’ नावाचे त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. Author sachingadkarisachingadkari मराठीसृष्टी टिम