नको वाटतं – असं जगणं

नको वाटतं जगात,

असं साधेपणाने जगणं.....

फक्त - गरिग म्हणून,

जुन्या कपड्यात फिरणं.....

नको वाटतं समाजात,

एकत्र मिळून राहणं.....

नोकरी नाही म्हणून,

सतत तचं बोलुन घेणं.....

आयुष्य भर दुसऱ्याच्याच,

इशाऱ्यावर - - नाचणं.....

नको वाटतं 'नको वाटतं',

असं फटकळ जगणं.....

-- गजानन साताप्पा मोहिते



नको वाटतं जगात,

असं साधेपणाने जगणं…..

फक्त – गरिग म्हणून,

जुन्या कपड्यात फिरणं…..

नको वाटतं समाजात,

एकत्र मिळून राहणं…..

नोकरी नाही म्हणून,

सतत तचं बोलुन घेणं…..

आयुष्य भर दुसऱ्याच्याच,

इशाऱ्यावर – – नाचणं…..

नको वाटतं ‘नको वाटतं’,

असं फटकळ जगणं…..

— गजानन साताप्पा मोहिते

Author