संगीतकार राम किंकर

आकाशवाणीवर राम किंकर ह्यांनी काम केले होते तसेच पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टीट्यूटच्या म्युझिक डिपार्टमेंटमध्येही त्यांनी काम केलं होते. धाकटी मेहुणी, जय तुळजा भवानी, अत्तराचा फाया, अशा चित्रपटांना राम किंकरांनी संगीत दिले. आशा भोसले, उषा मंगेशकर, सुरेश वाडकर, यांनी राम किंकर यांच्या कडे गाणी गायली आहेत.

संगीतकार राम किंकर यांचा जन्म ११ एप्रिलला झाला.

आकाशवाणीवर राम किंकर ह्यांनी काम केले होते तसेच पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टीट्यूटच्या म्युझिक डिपार्टमेंटमध्येही त्यांनी काम केलं होते. धाकटी मेहुणी, जय तुळजा भवानी, अत्तराचा फाया, अशा चित्रपटांना राम किंकरांनी संगीत दिले. आशा भोसले, उषा मंगेशकर, सुरेश वाडकर, यांनी राम किंकर यांच्या कडे गाणी गायली आहेत.

श्रीसंत दासगणू महाराजांनी रचलेल्या रचनांना, श्री राम किंकर ह्यांनी स्वरबद्ध केले होते, लतादीदी मंगेशकर आणि उषाताई मंगेशकर ह्यांनी ती कवनं गायली होती,

(राम किंकर यांची खूप कमी माहिती उपलब्ध आहे जाणकारांनी अजून माहिती असल्यास द्यावी.)

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

Author