संत मुकुंदराज (आद्यकवी)



मुकुंदराज मराठी भाषेतील आद्यकवी होत. जन्मः निश्चित झालेला नाही.शंकराचार्यांच्या वेदांतावर निरुपणात्मक विवेचन यांनी आपल्या विवेक सिंधु या ग्रंथाद्वारे केलेले आहे.विवेकसिंधु – ओवीबद्ध अशी एकुण अठरा प्रकरणे

Author